CM Eknath Shinde | राजकीय बंडाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केले 'हे' विधान | Politics | Sakal Media

2022-10-09 93

राज्यात एकनाथ शिंदेंनी काही महिन्यापूर्वी ४० आमदारांना घेत राजकीय बंड केला. या बंडाबाबत आंळदीत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे त्यांनी केलेल्या राजकीय बंडाबाबत मोजक्या शब्दात विधान केले आहे.

Videos similaires